'जिजा कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा...', आदिनाथ कोठारेनं लेकीच्या लव्ह लाइफविषयी केलं 'हे' वक्तव्य
Adinath Kothare Daughter Love: आदिनाथ कोठारेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी आदिनाथ कोठारेनं जिजाच्या भविष्यातील लव्ह लाईफवर तिला आणि ती ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असेल त्या मुलाला कोणता सल्ला देईल या प्रश्नावर वक्तव्य केलं आहे.
Apr 24, 2023, 02:07 PM ISTस्पॉटलाईट| जेव्हा जिजा प्राण्यांचे आवाज काढते...
स्पॉटलाईट| जेव्हा जिजा प्राण्यांचे आवाज काढते...
Mar 9, 2020, 04:10 PM IST