jiophone

Jio पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत; भारतातील सर्वात स्वस्त फोनबद्दल मोठी अपडेट!

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ दरवेळेस नवा धमाका करत असते. यावेळीदेखील जिओ आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. भारतातील कोट्यवधी यूजर्ससाठी मुकेश अंबानी लवकरच नवीन फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2024, 04:57 PM IST

BSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ

BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.

Sep 22, 2024, 10:20 AM IST

मस्त प्लॅन है| Jio च्या या Plan पेक्षा आणखी चांगलं काहीच नाही, 3GB डेटा आणि Benefits

Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जियोच्या (Reliance Jio) या प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.  

Sep 21, 2022, 11:05 PM IST

Jio ची धमाकेदार ऑफर! सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; किंमत ऐकून वाटेल आश्चर्य

 रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.  4G स्मार्टफोन JioPhone Next खूप स्वस्तात खरेदी करता येईल. 

May 17, 2022, 09:14 AM IST

जिओ फोन युजर्ससाठी आनंदाची बातमी...

रिलायन्स जिओ फोन असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Mar 22, 2018, 01:26 PM IST

जिओने आपल्या ग्राहकांना दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट!

व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे. 

Feb 13, 2018, 07:32 PM IST

दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार जिओ फोनची बुकिंंग

रिलायन्स रिटेलच्या 4 जी फोनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता  दिवाळीनंतर दुसर्‍या टप्प्यातील फोनची बुकिंग सुरू होईल.

Oct 15, 2017, 02:48 PM IST

...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही

रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.

Sep 27, 2017, 06:19 PM IST

२,५०० चा फोन १,५०० ला का विकतायत अंबानी ?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक वाढविणे हे कंपनीचे मुख्य लक्ष आहे.

Sep 26, 2017, 11:45 PM IST

३ वर्षांपूर्वीच जिओ फोन परत केल्यास मिळणार पैसे ?

रिलायन्स जिओने आपला मोफत फिचर फोन लॉन्च केल्यावर ग्राहकांच्या या फोनकडे नजरा लागल्या आहेत. हा फोन घेण्यासाठी १५०० रूपये डिपॉझिट करावे लागणार आहेत.

Aug 16, 2017, 09:58 AM IST

Jio 4G Phone : रिलायन्सचा हा फोन अशा पद्धतीने करा बुक

Jio 4G Phone Booking : रिलायन्स जिओ के ४ जी फिचर फोनची आज १५ ऑगस्ट पासून बीटा टेस्टिंग सुरू होत आहे. बीटा टेस्टिंग दरम्यान हा फोन वापरला जाणार आहे. 

Aug 15, 2017, 01:06 PM IST