दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सकाळी १० वाजता त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आपच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केलाय. दिल्लीतली राजकीय स्पर्धा त्यामुळं अधिक तीव्र झालीय.
Jun 9, 2015, 09:32 PM ISTतोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले
तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले
Jun 9, 2015, 08:05 PM ISTदिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.
Jun 9, 2015, 12:49 PM IST