Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1
Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे.
Jan 2, 2024, 06:57 AM ISTराज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी
कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Dec 21, 2023, 08:55 PM ISTJN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध
JN-1: कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे.
Dec 16, 2023, 07:27 AM IST