भारतीय नौदलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु, पगार जवळपास 69 हजार 100 पर्यंत, हातची संधी जाऊ देऊ नका
तुम्ही इंडियन नौदलाच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही हातची संधी जाऊ देऊ नका.
May 2, 2021, 06:46 PM ISTGov Job | सरकारी नोकरीसाठी येथे अर्ज करा; 1 लाखापर्यंत पगाराची संधी
NTPC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
Apr 30, 2021, 07:56 AM ISTVIDEO| भारतीय नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसं करायचं अप्लाय?
Naukarichi_Batmi_25_April_2021
Apr 25, 2021, 03:50 PM ISTVIDEO| कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी? नोकरीची बातमी| 17 एप्रिल
Naukarichi_Batmi_17_April_2021
Apr 17, 2021, 03:55 PM ISTIndian Air Force Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण देखील करु शकतात अर्ज, 1500पेक्षा जास्त पदांची भरती
तुमची जर भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील होण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.
Apr 6, 2021, 07:11 PM ISTLinkedIn द्वारे नोकरी मिळवणे आता सोपे, LinkedInचे नवीन फीचर लवकरच बाजारात
ऑडिओ चॅटिंगचा (Audio Chatting) जगभरात एक नवीन ट्रेंड सुरु आहे. मॅसेज आणि फोटोंपेक्षा आता ऑडिओ चॅटींगला यूजर्स जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत.
Apr 5, 2021, 04:16 PM ISTRecruitment 2021 | पदवीधरांसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अप्लाय कसे करायचे वाचा
भारतीय आदिवासी मंत्रालयात अनेक पदांवर भरती होणार
Apr 1, 2021, 09:51 AM ISTLockdown मुळे नोकरी गेली....तरूणाने घेतला गळफास
पुण्यातील कोंढवा परिसरात एका अभियंता तरूणाने आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यामुळे या तरूणाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ऋषीकेश मारूती उमाप असं या २९ वर्षीय तरूणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांकडे या प्रकरणी तपास सुरू आहे.
Mar 31, 2021, 02:29 PM IST10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती
सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात.
Mar 24, 2021, 06:49 PM ISTRailway Recruitment 2021: 10 वी पास आहात तर लगेच अप्लाय करा, रेल्वेमध्ये विना Exam नोकरीची संधी
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2021 आहे. या प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. ही भरती दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे होईल.
Mar 22, 2021, 09:15 PM ISTआयआरसिटीसीच्या मुंबईतल्या कर्मचाऱ्यांचे उद्योग
Ambarnath Police Arrested One For Grabbing Lakhs Of Ruppes In The Name Job In Railway
Mar 10, 2021, 09:30 PM IST