job

रेल्वेच्या 'या' उपक्रमांतर्गत नोकरीची संधी

भारतीय रेल्वेत नोकरीची संधी...

Jan 31, 2020, 01:27 PM IST
 Hello 24Taas Nelay Mehta On Students Guidence To Job 20 Jan 2020 PT22M35S

हॅलो 24 तास | विद्यार्थ्यांसाठी जॉब महामार्गदर्शन

हॅलो 24 तास | विद्यार्थ्यांसाठी जॉब महामार्गदर्शन

Jan 20, 2020, 06:00 PM IST

नोकरीच्या शोधात असलेल्या देशातील तरुणांना धक्का देणारी बातमी

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) आकड्यांत मुख्यत: कमी वेतनाच्या नोकऱ्यांचा समावेश असतो

Jan 14, 2020, 03:08 PM IST

Axis बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली

Axis बँकेतील कर्मचारी वर्ग नव्या व्यवस्थापनावर नाराज आहे. 

Jan 8, 2020, 06:04 PM IST

मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याचा बहाणा; तरुणाला लाखोंचा गंडा

मर्चंट नेव्हीत रुजू होण्यासाठी गोव्यात पोहचला, आणि...

Dec 11, 2019, 11:30 AM IST

'महापोर्टल बंद करा, सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या'

राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

Dec 1, 2019, 05:04 PM IST

'ग्रॅच्युईटी'साठी कालावधी कमी होणार? नोकरदार वर्गासाठी मोठी खुशखबर

पाच वर्षांआधीच मिळणार ग्रॅच्युईटीची रक्कम?

Oct 31, 2019, 02:28 PM IST

HSBC मधील १० हजार कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. यामुळे १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले.

Oct 7, 2019, 10:45 AM IST

एलआयसीकडून महाराष्ट्रावर अन्याय; हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक

महाराष्ट्रालाच हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक का?

Sep 24, 2019, 04:34 PM IST

‘एलआयसी’मध्ये मेगाभरती; ८००० पदे भरणार

'एलआयसी'कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जात असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Sep 18, 2019, 11:08 AM IST

'देशातला २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात'; मुख्यमंत्र्यांचा दावा

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 16, 2019, 12:39 PM IST

Provident Fund: नोकरदारांना दिलासा; पीएफचा व्याजदर ८.६५ टक्क्यांवर

ईपीएफओच्या देशभरातील तब्बल ६ कोटी खातेधारकांना या निर्णयाचा लाभ मिळेल. 

Aug 31, 2019, 07:35 AM IST

मराठी भाषेबद्दल हे वास्तव आले समोर

 मराठीमध्ये शिकून युवकांना नोकरी मिळत नसल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे.  

Aug 24, 2019, 05:56 PM IST