jobs without degree

गलेलठ्ठ पगाराच्या 7 नोकऱ्या, ज्यासाठी नसते डिग्रीची गरज नाही!

आज आपण अशा 7 भरघोस पगार देणाऱ्या नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यासाठी डिग्रीची आवश्यकता नाही. इलेक्ट्रीशियन इलेक्ट्रिकल सिस्टिम बसवतात, रिपेअर आणि मेंटेन करतात. अप्रेंटिसच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग मिळतं. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर चांगल्या कमाईच्या संधी येतात.

Dec 21, 2024, 04:13 PM IST

या नोकऱ्यांमध्ये मिळतील लाखो रुपये;डिग्रीचीही गरज नाही..

शिक्षणाचं अनन्य साधारण महत्व आपल्याला माहितच आहे. परंतु अनेक वर्ष विद्यापीठात शिकून डिग्री घेऊन मग नंतर नोकरी व्यवसाय करणं शक्य नसेल तर या पाच नोकऱ्या तुम्हाला कोणत्याही डिग्री शिवाय लाखो रुपये कमवायला मदत करतील.  

Nov 24, 2023, 04:20 PM IST

Jobs without Degree: या नोकऱ्यांसाठी पदवीची गरज नाही, कमाई होईल जबरदस्त

 Jobs without Degree: चांगली नोकरी करुन मोठी कमाई करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि त्यासाठी मोठ्या शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात. 

Jul 26, 2022, 03:33 PM IST