SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTआयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार
Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.
Aug 28, 2023, 05:40 PM IST'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल
Salary News : ज्यावेळी आपण एखाद्या नोकरीच्या निमित्तानं काही नव्या संस्थांमध्ये मुलाखती देतो तेव्हा एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होतात. तो मुद्दा म्हणजे पगार.
Aug 19, 2023, 01:20 PM IST
ऑफिसला जायला खूप वेळ लागतो म्हणून पहिल्याच दिवशी राजीनामा; दिल्लीतील विचित्र प्रकार
Man Quits Job On First Day: एका चांगलया कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मला लागल्याचं या व्यक्तीने पोस्टच्या सुरुवातीला सांगत आपण पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचंही या व्यक्तीने रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Aug 10, 2023, 03:14 PM ISTCV आणि तो ही Housewife चा! अनुभव, कामांची यादी पाहून म्हणाल, "खरोखरच सुपर वुमन!"
Linkedin jobs : आपण नोकरीच्या शोधात असलो, की त्याची सुरुवात होते ती म्हणजे CV तयार करण्यापासून, अर्थात इथं कमाचा अनुभव, शिक्षण आणि तत्सम माहिती नोकरीसाठी अर्ज केल्या जाणाऱ्या कंपनीकडे दिली जाते.
Jul 24, 2023, 01:58 PM IST
राज्यात 1 लाख 10 नोकऱ्या उपलब्ध होणार; 40 हजार कोटींचे विशाल प्रकल्पांना मंजुरी
राज्यातील तरुणांना लवकरच नोकरी मिळणार आहे. राज्यात 1 लाख 10 नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. नव्याने येऊ घातलेल्या 40 प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2023, 05:05 PM ISTइराकच्या तरुणांकडे 'नागपूर विद्यापीठा'ची पदवी; एका झटक्यात गेली 27 जणांची नोकरी
नागपुरातील बोगस डिग्री प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हं आहेत. देशातील काही विद्यापीठांच्या नावेही बोगस डिग्री दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Jun 26, 2023, 04:23 PM ISTपाहा सर्वाधिक सर्च केलेले Jobs कोणते? तुम्हीही शोधता ना हीच नोकरी...
Most Searched Jobs: इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केलेले जॉब्स कोणते, तुम्हाला माहितीये का, याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहितीही नसेल तेव्हा जाणून घेऊया. गेल्या काही वर्षात कोणत्या जॉब्सना पसंती मिळाली?
Jun 9, 2023, 09:50 AM ISTअचानक Tata, Flipkart का देऊ लागलेत LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरी? समोर आलं कारण
या कंपन्या यांना फक्त नोकरीच देत नाहीत तर, त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी अनेक बदल देखील करत आहे. जगभरातील LGBTQIA+ समुदायात जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून साजरा केला जातो. अशातच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात LGBTQIA समुदयातील लोकांना मोठी संधी दिली जात आहे.
Jun 4, 2023, 06:52 PM ISTMicrosoft, Google मध्ये लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? 'या' Colleges मधून घ्या शिक्षण
Career News : आपण द्या क्षेत्रातील शिक्षण घेतोय त्या शिक्षणाच्या बळावर यशस्वी होण्याचं आणि अर्थातच एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचं स्वप्नही अनेकजण पाहत असतात.
May 31, 2023, 12:55 PM ISTपक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा! अजब काम असलेली गजब नोकरी
आजपर्यंत आपण अनेक तास झोपून राहणे, जेवण टेस्ट करणे अशा अनेक चित्र विचित्र नोकऱ्यांबद्दल ऐकले आहे. आता एका कंपनीने पक्षी उडवण्याची नोकरी ऑफर केली आहे.
May 29, 2023, 11:38 PM ISTRailway Jobs : परीक्षेचं टेन्शन नाही! मध्य रेल्वेची फक्त मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती
मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. 24 मे 2023 रोजी मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
May 8, 2023, 07:31 PM ISTपुन्हा जगावर मंदीचं सावट; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात
Recession on the world again Millions of jobs are at risk
Mar 25, 2023, 07:20 PM ISTIndia News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल
India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे.
Mar 15, 2023, 03:42 PM IST
Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात
Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल
Feb 8, 2023, 09:59 AM IST