Video | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Great news for job seekers
Aug 25, 2022, 06:55 PM ISTVideo| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!
75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.
याला म्हणतात मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतंय सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
Aug 11, 2022, 06:53 PM ISTमहापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, आताच लक्षपूर्वक पाहा ही बातमी
mumbai bmc jobs recruitment
Jul 28, 2022, 09:55 AM ISTJobs without Degree: या नोकऱ्यांसाठी पदवीची गरज नाही, कमाई होईल जबरदस्त
Jobs without Degree: चांगली नोकरी करुन मोठी कमाई करणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि त्यासाठी मोठ्या शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात.
Jul 26, 2022, 03:33 PM ISTऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास
अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात.
Jul 24, 2022, 07:20 PM ISTTCS कंपनीकडून तरुणांना संधी, हे उमेदवार इंटर्नशिपसाठी करु शकतात अर्ज, जाणून घ्या माहिती
कंपनीने म्हटले आहे की, TCS इंटर्नशिप 2022 कार्यक्रमांतर्गत तरुणांना वरिष्ठ संशोधकांसोबत खूप काही शिकण्याची संधी मिळेल.
Jun 27, 2022, 09:47 PM ISTनोकरी सोडताना किंवा बदलताना 'या' चुका करू नका? अन्यथा होईल मनस्ताप
नोकरी सोडताना किंवा बदलताना प्रत्येक निर्णय सावधगिरीने घेणं गरजेचं आहे.
Jun 15, 2022, 02:00 PM ISTVIDEO | दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या, मोदी सरकारची घोषणा; काँग्रेसची टीका
Congress Nana Patole Question PM Narendra Modi On Jobs And Recruitment
Jun 14, 2022, 07:45 PM ISTरेल्वेत परीक्षा न देता मिळवा नोकरी! 10वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, जाणून घ्या
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jun 12, 2022, 06:47 PM ISTIndia Post GDS Recruitment 2022: 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी
लवकर करा अर्ज! उरले फक्त 2 दिवस, सरकारी नोकरीची संधी सोडू नका
Jun 3, 2022, 04:27 PM ISTमहाविकास आघाडीचा मोठा निर्णय, 275000 जागांसाठी राज्यात लवकरच मेगाभरती
mega recruitment for 275000 posts in Maharashtra : आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. (government job opportunities)
Jun 1, 2022, 03:29 PM ISTVIDEO | केंद्र सरकारच्या अनेक विभागात पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
Jobs In Central Government
May 7, 2022, 04:05 PM ISTVideo | 115 ST कामगारांच्या नोकरीवर गदा?
Mumbai 115 ST Bus Employee Jobs In Problem Who Attacked Sharad Pawar Residence
Apr 25, 2022, 08:55 PM ISTमराठी तरुणांसाठी IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; TCS मध्ये कर्मचाऱ्यांची मेगाभरती
TCS Recruitment 2022 latest News In MARATHI:टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने पदवीधर तरुणांसाठी पुन्हा एकदा बंपर भरती आणली आहे.
Apr 18, 2022, 02:56 PM IST