Jobs in Paytm | पेटीएम करणार 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती; 35 हजार रुपयांपर्यंत मासिक मानधन
जर कोरोनामुळे तुमची नोकरी गेली असेल, तर आणि तुम्ही नवीन जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनी Paytm 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
Aug 2, 2021, 08:11 AM IST'या' प्रसिद्ध IT कंपनीत मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना रोजगार, जाणून घ्या अधिक...
प्रसिद्ध आयटी कंपनी (IT company) अनेकांना रोजगार देणार आहे.
Jul 29, 2021, 09:29 PM ISTTCS कंपनीमध्ये फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी, 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती
कोविड 19 मुळे सर्व देशभर असलेल्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात काहीच अडचण येणार नाही.
Jul 10, 2021, 12:54 PM ISTHighest Salary Jobs: सर्वात जास्त पगार मिळवून देणार्या या 5 नोकऱ्या, तुम्ही कशा मिळवू शकता? हे जाणून घ्या
बऱ्याचदा तरुणांना करिअरच्य़ा सुरवातीला असा प्रश्न पडतो की, अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या त्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतात?
Jul 9, 2021, 09:04 PM ISTकोरोनात नोकरी गमावलेल्यांना सरकारचा मोठा दिलासा, PF बाबत मोठी घोषणा
केंद्र सरकारने (Central Government) अडचणीत सापडलेल्या देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Jun 28, 2021, 09:35 PM ISTकोणतीही परीक्षा, मुलाखत न देता भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी
महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये पोस्टात काम करण्याची सुवर्ण संधी भारतीय डाक विभागाने उप्लब्ध केली आहे.
May 26, 2021, 09:24 PM ISTIndian Navy Recruitment 2021: 12वी पास असाल तर नेव्हीमध्ये भर्ती होण्याची सुवर्ण संधी, लगेच करा अप्लाय
जर तुम्ही १२ वी पास असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय नैदलात चांगली संधी आहे.
Apr 26, 2021, 09:16 PM ISTIndian Railways भरती, फक्त मुलाखत, दरमहा ७५ हजार रुपये पगार
दक्षिण रेल्वेने (Southern Railway) फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या (Medical Practitioner Recruitment 2021)पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे.
Apr 24, 2021, 08:28 PM ISTBOB RECRUITMENT 2021 : कमीत कमी सहा महिन्यांचा वर्क Experience आणि परीक्षा न देता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी
बँकेतील नोकरीच्या शेधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
Apr 21, 2021, 09:13 PM ISTबँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर बंपर भरती, तत्काळ अप्लाय करा
इच्छुक उमेदवारांना 29 एप्रिल 2021 अर्ज करता येणार आहे.
Apr 11, 2021, 12:05 PM ISTकोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार
टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल.
Apr 6, 2021, 06:58 PM ISTVIDEO । सरकारी नोकरीसाठी आता केंद्राची सीईटी
Centre's CET for government jobs now
Mar 14, 2021, 09:25 AM ISTGovernment Jobs | 10 वी पास आहात, रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; एकूण जागा ८४१
सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत
Mar 12, 2021, 05:27 PM ISTपरदेशी नोकरीच्या अमिषाने नागरिकांना गंडा
Citizens Lured by the lure of forgin jobs in Maharashtra
Jan 29, 2021, 12:20 PM IST