johannesburg video

मोठा आवाज, गोंधळ, धावपळ अन् दुभंगली धरणी... हादरवून टाकणारे Photos जगभरात चर्चेत

Explosion Suddenly Rips Open Roads Flips Cars: सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच रस्त्यावरील फुटपाथच्या बाजूच्या रांगेत उभ्या असलेली अनेक वाहने काही फुटांपर्यंत हवेत उडाली. त्यानंतरचा धूर आणि धूळ पसरली. हा धूर आणि धूळ दूर झाल्यानंतर समोर असलेलं दृष्य पाहून अनेकांना धक्काच बसला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून घटनेनंतरचे फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहा हे फोटो अन् जाणून घ्या नेमकं घडलं काय...

Jul 21, 2023, 11:36 AM IST

ना भूकंप, ना धडक तरी अचानक गाड्या हवेत उडाल्या अन्...; पाहा थरारक Video

Video Rips Open Road Flip Cars: हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. रस्त्याच्याकडेला फुटपाथला लागून रांगेत उभ्या असलेल्या अनेक गाड्या आपल्या जागी काही फुटांपर्यंत उडाल्याचं सीसीटीव्ही दुष्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Jul 21, 2023, 10:01 AM IST