johnny lever

'या' अभिनेत्याचा संघर्षाच्या कहाणीपासून बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

बॉलिवूडचा कॉमेडी किंग, ज्यांनी शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु त्यांच्या यशाच्या मागे असलेल्या संघर्षाची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या अभिनेत्यानी अफाट कष्ट आणि चिकाटीने कोटींची संपत्ती कमवली आहे.  

Dec 24, 2024, 04:50 PM IST

मंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा

Johnny Lever- Hrithik Roshan : जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत याविषयी दावा केला होता. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

'शाहरुख खान फायटींग आणि डान्समध्ये कच्चा होता...' जॉनी लिव्हरचा खुलासा

अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्याला किंग खान म्हणून ओळखलं जातं.कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यापैकी एक म्हणजे किंग खान. 

Feb 15, 2024, 02:48 PM IST

कुणी पेन विक्रेता, कुणी वेटर; अ‍ॅक्टिंगपूर्वी काय करायचे बॉलिवूड स्टार?

बॉलिवूडने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. पण हिंदी सिनेसृष्टीत असे होऊन गेले किंबहुना आहेत,ज्याच्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला एक नवी ओळख मिळाली.चला तर मग जाणून घेवूया या कलाकारांची संघर्षमय कहाणी...

Oct 4, 2023, 04:42 PM IST

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

Johnny Lever Birthday: जॉनी लिव्हर यांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. गेली अनेक वर्षे ते आपल्या विनोदानं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास काहीच सोप्पा नव्हता. त्यांना मोठ्या संघर्षातून जावे लागले आहे. 

Aug 14, 2023, 08:00 AM IST

मराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र

Johnny lever and Jessey Lever : बाप-बेट्याची जोडी आता मोठ्या पडद्यावर येणार एकत्र... जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र येऊन लावणार कॉमेडीचा तडका. 

Jul 1, 2023, 01:05 PM IST

Video : राजू श्रीवास्तव यांच्या प्राथर्ना सभेत जॉनी लीव्हरला हसू अनावर; Social Mediaवर होतेय टीका

राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होतं

Sep 26, 2022, 05:05 PM IST

जॉनी लिव्हरच्या मुलीने सोनम कपूरची उडवली खिल्ली

जॉनी लिव्हर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक ज्येष्ठ कॉमेडियन म्हणून ओळखले जातात.

Oct 2, 2021, 12:26 PM IST

पेन विकता-विकता बनला कॉमेडीचा बादशाह

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकारांचा खूप बोलबाला आहे.

Aug 14, 2021, 05:35 PM IST

कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचे किस्से आणि कॉमिक टायमिंग

जॉनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवतात

May 13, 2021, 06:04 PM IST

'ड्रग्सचं ट्रेंड थांबवा अन्यथा इंडस्ट्री खराब होईल'

भारती- हर्षला मोठा दिलासा

Nov 23, 2020, 04:34 PM IST

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्याला झाली होती अटक

बॉलिवूड कॉमेडियनला झाली होती शिक्षा...

Aug 14, 2019, 01:48 PM IST

जॉनी लीव्हरची मुलगी जेमीचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोदी कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला.

Apr 14, 2019, 02:18 PM IST

डोकं बाजुला ठेऊन पाहा अक्षयचा ‘एन्टरटेन्मेंट’

हॉलिडे या सिनेमानंतर आता अक्षय कुमारचा कॉमेडी जॉनर असलेला एन्टरटेन्मेंट हा सिनेमाया आठवड्यात आपल्या भेटीला आलाय.. सुरुवात करुया एन्टरटेन्मेंट या सिनेमाच्या कथेपासून..

Aug 8, 2014, 08:14 PM IST