johnny sins

'आयुष्यात पहिल्यांदा इतके लोक...', रणवीरसह जाहिरात शूट करणाऱ्या अ‍ॅडल्ट स्टार जॉनी सिन्सने सांगितला अनुभव

अ‍ॅडल्ट स्टार जॉनी सिन्सने (Adult star Johnny Sins) बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसह (Ranveer Singh) जाहिरात शूट केल्यानंतर आपला अनुभव मांडला आहे. भारताला जवळून अनुभवता न आल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे. 

 

Feb 21, 2024, 05:10 PM IST

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीत रणवीरसह अॅडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स (Johnny Sins) दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 13, 2024, 01:07 PM IST

जॉनी सिन्सला 'सेक्स'चे सल्ले देतोय रणवीर सिंह! व्हिडीओ पाहून दीपिकालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो जॉनी सिन्ससोबत दिसत आहे.

Feb 12, 2024, 05:18 PM IST