johny lever

'वडिलांच्या त्रासाला कंटाळुन 13 व्या वर्षी...' जॉनी लिवर यांचा धक्कादायक खुलासा

Johnny Lever Life : बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. जॉनी लिवर यांना लहानपणापासून संघर्ष करावा लागला. यातूनच वडिलांच्या त्रासामुळे धक्कादाय पाऊल उचलणार होतो असं जॉनी लिवर यांनी या मुलाखतीत सांगितलं.

Feb 15, 2024, 08:09 PM IST

जितेंद्र यांनी पूर्ण केली ज्युनिअर महमुद यांची 'ही' इच्छा, अवस्था पाहून अश्रू अनावर

Jeetedndra Complete Junior Mehmood Wished : लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर महमूद यांची अभिनेता जितेंद्र यांनी घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान महमूह यांची अवस्था बघून अश्रू अनावर झाले. 

 

 

Dec 7, 2023, 11:07 AM IST

जवळच्या व्यक्तीच्या निधनाच्याच दिवशी जॉनी लीवर यांना घराबाहेर पडावं लागलं आणि...

घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना कामासाठी जॉनी लीवर यांनी काय केलं पाहा... 

Jan 17, 2022, 10:15 AM IST

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचं समर्थन करणं जॉनी लिव्हरला पडलं महागात

ट्रोलर्सच्या निशाण्यावर जॉनी लिव्हर; सोशल मीडियावर चर्चा

Oct 9, 2021, 01:56 PM IST

जॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा

भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.

May 28, 2016, 10:58 AM IST