jos buttler century

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

Jos Buttler | जॉसचा दिल्ली विरुद्ध 'हल्ला बोल', ठोकलं मोसमातील तिसरं शतक

राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरचं  (Jos Buttler)  पुन्हा एकदा राक्षसी स्वरुप पाहायला मिळालं आहे.

Apr 22, 2022, 09:50 PM IST