josh inglis vs india

जयस्वालने क्रिझवरच ऋतुराजला दिला धोका; तर स्टॉयनिसच्या 'त्या' कृत्यामुळे चाहते संतापले

Yashasvi Jaiswal – Ruturaj Gaikwad: ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 208 रन्सच्या लक्ष्याचा स्कोरचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून इशान ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले होते. दरम्यान या दोघांमध्ये झालेल्या चुकीमुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावा लागली.

Nov 24, 2023, 03:11 PM IST