joshimath landslide

Joshimath Sinking : जोशीमठाबाबत केलेलं 'ते' भाकीत खरं ठरतंय! 43 वर्षांपूर्वी काय सांगितलं होतं? जाणून घ्या

Joshimath Sinking : उत्तराखंडमधील जोशीमठ आणि भूस्खलनाच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसात देशभरातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोशीमठाला पौराणिक संदर्भ आहे. जोशीमठाला गेटवे ऑफ हिमालय म्हणजेच हिमालयाचं द्वार संबोधलं जातं. केदारनाथ, बद्रीनाथ धाम यात्रेतील महत्वपूर्व ठिकाण आहे. 

Jan 9, 2023, 04:10 PM IST

Joshimath Landslide : तडे गेलेले रस्ते, भिंतींना भेगा आणि गढूळ पाणी...; जोशीमठवर नवं संकट?

Joshimath Landslide : उत्तराखंडमधील जोशीमठ सध्या भीतीच्या छायेखाली आहे. या नव्या संकटामुळे लोकांनी घरे सोडून पळ काढण्यास सुरुवात केली आहे

Jan 6, 2023, 02:40 PM IST