july 0

जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहा

Mumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.

Jun 27, 2024, 01:22 PM IST

जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

Oct 14, 2023, 09:55 PM IST
IMD Predicts Heavy Rainfall In Maharashtra To Fill Gap Of June And July PT55S

Heavy Rainfall | जुलै अखेर पाऊस सरासरी भरुन काढणार

IMD Predicts Heavy Rainfall In Maharashtra To Fill Gap Of June And July

Jul 16, 2023, 11:10 AM IST

July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?

Graha Gochar July :  जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 03:25 PM IST

Graha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?

July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Jun 21, 2023, 03:40 PM IST

Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 12:07 PM IST

मार्च-जूनपेक्षा जुलैमध्ये कोरोनाची भयावह स्थिती, मृत्यूंची नोंद अधिक

भारतातील कोविड-19 लसीकरणाचा आकडा 205 कोटींहून अधिकपर्यंत पोहोचला आहे. मात्र तरीही कोरोनाची प्रकरणं थांबताना दिसत नाहीयेत.

Aug 6, 2022, 06:39 AM IST

जबरदस्त! विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

जुलैमध्ये FPI ने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

Jul 31, 2022, 10:14 PM IST
12th and 13th july state cabinet expansion may happened PT1M42S

12 किंवा 13 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

12th and 13th july state cabinet expansion may happened

Jul 9, 2022, 01:35 PM IST
Mumbai curfew till 10 july PT2M45S

मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

Mumbai curfew till 10 july

Jun 25, 2022, 03:10 PM IST

7th Pay Commission | जुलैमध्ये वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता; पगारात इतक्या रुपयांची भरघोस वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.

May 9, 2022, 03:56 PM IST

बँकांची कामं उरका...जुलै महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद

येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहेत.

Jul 10, 2021, 03:10 PM IST