june 10

मोठी बातमी | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता या तारखेपासून होणार

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

May 19, 2021, 02:35 PM IST