june grah gochar 2024

जून महिन्यात तयार होतायत 'हे' खास राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता

Rajyog: ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं गोचर होणार आहे. या गोचरमुळे अनेक मोठे राजयोग निर्माण होणार आहेत. जून महिन्यात शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्य यांच्या राशी परिवर्तनामुळे बुधादित्य, त्रिग्रही, शुक्रादित्य, गुरु आदित्य आणि लक्ष्मी नारायण निर्माण होणार आहेत. 

Jun 3, 2024, 08:17 AM IST

June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar 2024: इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत. 

May 28, 2024, 07:57 AM IST

Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?

June Rashifal 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 25, 2024, 12:26 PM IST

Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

May 24, 2024, 09:20 AM IST