कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.
Dec 21, 2017, 08:18 PM IST