सरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस
Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 15, 2023, 12:12 PM IST40 जम्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी 'या' गावात लागते झुंबड!
महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत.
Dec 24, 2022, 07:21 PM ISTचोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ
Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Dec 14, 2022, 10:32 AM ISTआजोबांना मानलं बुवा, या वयातही नाचले असं की ... नाद करायचा नाय...
बैल गाडा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय... याच बैलगाडा शर्यतीवर राज्यसरकारने काही अटी बंदी घातली होती.
Apr 21, 2022, 06:19 PM ISTVIDEO : आजोबांना मानलं बुवा, या वयातही असं की ... नाद करायचा नाय...
VIDEO : Grandfather dance even at this age...
Apr 21, 2022, 04:20 PM ISTधक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा जागीच मृत्यू
Junnar Cricket Player Collapse On Playground Of Cardiac Arrest
Feb 17, 2021, 07:00 PM IST