jupiter trabsit 2024

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST