k s hosalikar

Maharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी!

Maharastra rain update: आयएमडीने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई आणि नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.

Jun 25, 2023, 09:14 PM IST

मुंबईची होणार तुंबई! IMD कडून 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारलीय.

Jul 4, 2022, 04:32 PM IST

मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही. 

Nov 17, 2021, 10:06 PM IST

Weather Updates: 'या' जिल्ह्यांमध्ये 48 तासांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला 

Sep 11, 2021, 08:17 PM IST

राज्यातील 'या' 8 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

 येत्या ४८ तासात उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता 

Sep 4, 2021, 09:42 PM IST