23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM IST'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
Jibraan Khan Photos : काही चित्रपटांची प्रेक्षकांवर कमाल भुरळ पडते. याच यादीतला एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'. अभिनेता शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका.
Apr 16, 2024, 01:11 PM IST
काजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...
बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं...
Oct 20, 2017, 04:29 PM IST