kagiso rabada

IND vs SA T20: गोंधळच राव! हातातली बॅट सुटली आणि लोटांगणच घातलं, पंतसोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

 दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे.

Jun 10, 2022, 02:01 PM IST

परमेश्वरा इतका निष्ठूर का झालास? आऊट झाल्यानंतर विराट हतबल

 'रनमशीन' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या बॅड पॅच सुरुय. 

 

May 14, 2022, 04:53 PM IST

IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ 

 

May 14, 2022, 11:49 AM IST

कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

May 14, 2022, 11:20 AM IST

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

IPL 2022: पंजाबच्या खेळाडूंवर बॉलिवूडचा फिव्हर; डायलॉग्जचे Video पाहून हसू आवरणार नाही

आयपीएलचे (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचलेत. सर्वच टीम प्लेऑफच्या (Playoff)शर्यतीत पोहोचण्यासाठी चढाओढ करत असताना, मात्र पंजाबचे खेळाडू बॉलिवूड सिनेमातील डायलॉग मारून फॅन्सचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

May 11, 2022, 05:02 PM IST

'हा' प्लेअर कुलचा जोडीच्या स्वप्नांना लावणार सुरुंग

कुलचा जोडीसाठी धोक्याची घंटा, हा प्लेअर जागा हिसकावण्याच्या तयारीत 

May 7, 2022, 02:19 PM IST

पंजाबला दिल्ली विरुद्ध सामन्यात टाळायची ही चूक, 'नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न'

दिल्ली विरुद्ध सामन्याआधी कगिसो रबाडाचं मोठं विधान

Apr 20, 2022, 04:14 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Apr 1, 2022, 10:52 PM IST

IPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान

कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. 

Apr 1, 2022, 09:33 PM IST

IPL 2022: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच पंजाब किंग्जला मोठा झटका

टीममधील महत्त्वाचा खेळाडू रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरोधातील सामन्यात खेळू शकणार नाहीये.

Mar 25, 2022, 12:59 PM IST

पैशासमोर देशप्रेम जिंकणार का? कगिसो रबाडा कशाची निवड करणार देश की IPL?

कचाट्यात सापडला रबाडा, देश की IPL? तुम्हाला काय वाटतं त्याने कशाची निवड करावी?

Mar 9, 2022, 08:18 PM IST

IND vs SA : कॅप्टन KL Rahul कडून मोठी चूक, सगळ्यांसमोर मागावी लागली माफी

केएल राहुलला का मागावी लागली माफी 

Jan 4, 2022, 07:51 AM IST

थर्ड अंपायर झोपले होते का? चुकीच्या निर्णयानंतर फॅन्स संतापले

थर्ड अंपयारचा या निष्काळजीपणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले.

Dec 30, 2021, 09:13 AM IST

IPL 2022 Mega Auction : दिल्ली कॅपिटल्समधून 'हा' मॅच विनर खेळाडू होणार बाहेर

धडाकेबाज फलंदाज दिल्ली कॅपिटल्स सोडणार, ऋषभ पंत ठरणार कारण?

Oct 28, 2021, 10:51 PM IST