kagiso rabada

अखेर दक्षिण आफ्रिकेने Chokers चा ठपका पुसला! T20 World Cup च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

T20 World Cup South Africa Enters Final: पहिल्या सेमी-फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केलं.

Jun 27, 2024, 08:31 AM IST

T20 World Cup: सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तान 56 वर All Out! No Ball, Wide मुळे गाठलं अर्धशतक

T20 World Afghanistan Unwanted Record: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी-फायनलचा समाना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला.

Jun 27, 2024, 08:09 AM IST

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा Video

Virat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!

May 9, 2024, 06:23 PM IST

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहिती आहे का?

Apr 15, 2024, 04:25 PM IST

IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना

IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे. 

Jan 4, 2024, 07:57 PM IST

AUS vs SA : साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग! पुन्हा ठरली चोकर्स, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी; पाहा Video

South african Cricketers Emotional Video : मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.

Nov 17, 2023, 12:06 AM IST

SA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!

South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final)  जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 16, 2023, 10:10 PM IST

पाच वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने उडवला धुव्वा

ICC World Cup 2023 :  विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक जेतेपदं नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला झालंय काय असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

Oct 12, 2023, 09:45 PM IST

SA vs SL : LIVE सामन्यात रबाडाच्या इज्जतीचा फालुदा; उत्साहाच्या नादात निसटला टॉवेल अन्... पाहा Video

South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात  रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 7, 2023, 07:35 PM IST

Video : रबाडा मूळचा नालासोपाऱ्याचा? मुंबई लोकलची खडानखडा माहिती, म्हणतो 'बापाला शिकवू नका...!'

ICC Cricket World Cup 2023 : कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 2, 2023, 04:37 PM IST

वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली

Dale Steyn picks his 5 fast bowlers for  CWC 2023  : जगातील घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यास सर्वांच्या नजरेसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे डेल स्टेनचा... अशातच डेल स्टेनने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलरवर मोठं वक्तव्य केलंय.

Sep 30, 2023, 06:21 PM IST

Kagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video

AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.

Dec 27, 2022, 04:58 PM IST

Kagiso Rabada नं सासू-सासऱ्यांची केली हिंदीत मनधरणी, Video पाहून तुम्हीही हसाल

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार वळणावर आली. ग्रुप स्टेज सामन्यात दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नामिबियाने श्रीलंकेचा, तर स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. असं असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. मैदानात फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा कगिसो रबाडाची हिंदी बोलताना त त फ फ झाल्याची दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. 

Oct 17, 2022, 03:24 PM IST

IND vs SA T20: गोंधळच राव! हातातली बॅट सुटली आणि लोटांगणच घातलं, पंतसोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

 दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे.

Jun 10, 2022, 02:01 PM IST