kaka

PT0S

सांगली | काका-काका ओरडणारा कोंबडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 09:28 PM IST

डान्सिंग काकांचा सोशल मीडियावर धमाका, दुसरा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्सिंगचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला मिळेल.

Jun 1, 2018, 12:23 PM IST

'काका' या ब्राझिलियन फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा

ब्राजील फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू 'काका' याच्या खेळाचे जगभरात दिवाने आहेत. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

Dec 18, 2017, 07:49 PM IST

काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्ला

आपल्या आवडत्या सुपरस्टार काकांची शेवटची झलक पाहता यावी यासाठी लाखो चाहते आज त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते. तर विलेपार्लेतल्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Jul 19, 2012, 01:52 PM IST