kakan nature

Viral video: मुसळधार पावासाने बहरलेल्या सावित्री नदीचं सौंदर्य सोशल मीडियावर व्हायरल

Mahad Savitri River VIral Video: राज्यभर हळूहळू  पावसाचा जोर (Mansoon Update) वाढत चालला आहे. मुसळधार पावसाला सुरुवात होतेय तेच ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या महाडच्या सावित्री नदीचं विहंगमय दृष्य सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होत आहे.

Jul 7, 2024, 11:04 AM IST