VIDEO : पायात काळा धागा बांधावा की नाही? हे शुभ आहे अशुभ? काय सांगतात तज्ज्ञ
Black Thread : अलीकडे प्रत्येकाचा पायात काळा धागा बांधलेला आपण पाहतो. पायात काळा धागा बांधण्याच जणू ट्रेंड आलाय. पण पायात काळा धागा बांधावा की नाही, हा शुभ असतो कि अशुभ याबद्दल संभ्रम आहे. चला ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊयात.
Dec 23, 2024, 04:36 PM ISTBlack Thread : काळा धागा बांधताना 'या' नियमांचं जरूर करा पालन; अन्यथा शनीदेवांचा पडू शकतो नकारात्मक प्रभाव
Black Thread Anklet: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धाग्याचा काळा रंग शनी ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे पायावर काळा धागा बांधल्याने शनिदेव नेहमी तुमचं रक्षण करतात. काळा धागा बांधताना त्यासंबंधी खास काळजी घेणंही गरजेचं असतं.
Sep 6, 2023, 10:47 AM IST'या' राशीच्या लोकांनी कधीच धारण करू नका लाल रंगाचा धागा, होईल नुकसान!
जाणून घ्या तुमची राशी आहे का यात...
Nov 6, 2022, 02:29 PM IST'या' राशींच्या व्यक्तींनी कधीही पायात घालू नका काळा धागा
काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, वाचा...
Sep 18, 2022, 12:40 PM IST
ज्योतिष शास्त्रानुसार 'या' 2 राशींच्या लोकांनी काळा धागा घालणं अशुभ
तुम्ही देखील अशी चूक करत असाल, तर जाणून घ्या की, ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळा धागा घालणं अशुभ आहे.
Apr 8, 2022, 06:55 PM ISTया 2 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होते मोठे नुकसान
काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
Jan 4, 2022, 10:43 PM IST