kalam 376

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' चित्रपटाचं पोस्टर लाँच

'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. 

Oct 24, 2023, 12:24 PM IST