kali haldi remedies

लक्ष्मी तोडगा! दिवाळीला काळी हळद आणि चांदीचं नाणं यांचा करा उपाय, आर्थिक अडचण होईल दूर

Diwali Kali Haldi Upay: दिवाळी सणाला अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. घरोघरी फराळ, कंदील आणि रांगोळीची रेलचेल सुरु आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर काही तोडगे आणि उपाय प्रभावी ठरतात.

Oct 20, 2022, 04:22 PM IST