घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडिदारासोबत सुखी आयुष्य जगतायत 'या' अभिनेत्री, यादी पाहाच
ग्लॅमरचं विश्व म्हटलं की त्यात आपण अनेक गोष्टी पाहतो. त्यांचं सगळ्यात चर्चा सध्या आहे ती म्हणजे कलाकाराच्या लिव्हइन रिलेशनशिप ते त्यांचे घटस्फोट... अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्या. तर काही अभिनेत्री पुन्हा लग्न न करता आई झाल्या. चला तर जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींविषयी...
Aug 21, 2023, 07:23 PM ISTSacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका
Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत.
Aug 4, 2023, 10:48 AM IST'तिशीनंतर माझी सेक्सलाईफ...' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कल्कि ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
Jan 12, 2023, 07:31 PM ISTमीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.
Apr 9, 2014, 03:25 PM IST