kalyan singh

मुख्यमंत्री बनताच राममंदिर निर्माणाची घेतली शपथ; कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठे नेते उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan singh) यांचे 89 व्या वर्षी निधन झाले.

Aug 22, 2021, 10:22 AM IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, ते राजस्थानचे राज्यपाल देखील होते

Aug 21, 2021, 11:10 PM IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. 

Aug 21, 2021, 11:01 PM IST

कल्याण सिंग यांची प्रकृती चिंताजनक; योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांनाही ओळखू शकले नाहीत

कल्याण सिंह यांच्या लखनऊच्या पीजीआय रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. 

Jul 5, 2021, 11:39 AM IST

राजस्थान राज्यपालांना हवेत पुन्हा मोदी पंतप्रधान, झाला आचारसंहितेचा भंग

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Apr 2, 2019, 08:22 PM IST

राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह

राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी  राष्ट्रगीतातील 'अधिनायक' काढून टाकण्याची मागणी केली आहे, अधिनायक ऐवजी मंगल शब्द वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Jul 7, 2015, 08:53 PM IST

विद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे. 

Aug 26, 2014, 01:00 PM IST