kalyan

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कल्याणमध्ये लोकार्पण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कल्याणच्या काळा तलाव परिसरात झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा सोहळा झाला.

Jan 7, 2017, 07:37 PM IST

कल्याणमध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण

कल्याणमध्ये होणा-या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळाच्या अनावरणाला केंद्रीय निवडणुक आयोगाने विशेष परवानगी दिलीय. 

Jan 7, 2017, 08:25 AM IST

ठाण्यात बंदी, कल्याणमध्ये उद्धव ठाकरेच्या कार्यक्रमाला परवानगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला आचारसंहितेचा फटका बसला असला तरी उद्या कल्याणमध्ये  बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण  सोहळ्याचा आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे. 

Jan 6, 2017, 06:44 PM IST

कल्याण-गोविंदवाडी बायपासचं उद्घाटन रखडणार?

कल्याण शहरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उत्तर ठरणाऱ्या गोंविंदवाडी बायपासचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Jan 3, 2017, 10:15 AM IST

कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक कल्याणच्या काळा तलाव इथं साकारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांचा बावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

Jan 1, 2017, 05:50 PM IST

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर आलीय. दुपारी 4.50 वाजता कल्याणहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालीय. 

Dec 29, 2016, 05:14 PM IST

कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे अपघात अपडेट

 कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dec 29, 2016, 03:56 PM IST

मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

कुर्ला अंबरनाथ दरम्यान लोकल गाडी घसरल्यानंतर कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक चार तासांपासून खोळंबली आहे.

Dec 29, 2016, 10:00 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

Dec 29, 2016, 07:13 AM IST