kalyan

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर आलीय. दुपारी 4.50 वाजता कल्याणहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालीय. 

Dec 29, 2016, 05:14 PM IST

कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे अपघात अपडेट

 कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dec 29, 2016, 03:56 PM IST

मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

कुर्ला अंबरनाथ दरम्यान लोकल गाडी घसरल्यानंतर कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक चार तासांपासून खोळंबली आहे.

Dec 29, 2016, 10:00 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

Dec 29, 2016, 07:13 AM IST

कल्याण येथे जुन्या नोटा बदलणाऱ्या बॅंक मॅनेजर, बिल्डरसह एकाला अटक

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या नोटा बदलणाऱ्या गुन्हेगार मंडळींनी काळ्या बाजारात नव्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला. नोट बदलून देण्याप्रकरणी एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डर आणि अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडही जप्त करण्यात आलेय.

Dec 21, 2016, 08:07 AM IST

२१ लाखांच्या नव्या नोटा जप्त

नविन नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 हजारांच्या नोटांच्या स्वरूपात 17 लाख रुपये आणि 500 च्या 27 हजार रुपयांसह 21 लाख 22 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

Dec 15, 2016, 09:08 PM IST

सैतानी आईनंच चिमुरडीला मारहाण करत लावला गळफास

कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला

Dec 15, 2016, 04:54 PM IST

कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिक कोंडीतून सुटका

कल्याण डोंबिवलीकरांची कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफीक कोंडीतून सुटका होणार आहे.

Dec 8, 2016, 11:36 PM IST

केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

Dec 8, 2016, 10:09 AM IST

ठाण्यानंतर नवीमुंबई, कल्याण-डोंबिवलीतही 'साफ-सफाई'

मात्र मुंबई महापालिका मात्र ढिम्मं आहे. कारवाईतला 'क'ही आयुक्त अजोय मेहता उच्चारत नाहीयेत.

Dec 7, 2016, 09:38 PM IST