kamala mill compound

कमला मिल मोजोस आग प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Jan 1, 2018, 11:18 PM IST

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी 2 अटकेत

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव्ह रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. 

Jan 1, 2018, 02:08 PM IST

मुंबई । कमला मिल कंपाऊंड दुर्घटना, पालिका अधिकारी दोषी - अरविंद सावंत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:36 PM IST

मुंबई । कमला मिल आगीनंतर अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:32 PM IST

मुंबई । आगीत १४ जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला आली जाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:29 PM IST

मुंबई । कमला मिल परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:29 PM IST

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

मुंबईतल्या कमला मिल दुर्घटनेनंतर नागपुरातही खबरदारी घेतली जातेय. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागानं पावलं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

Dec 29, 2017, 09:58 PM IST

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 09:43 PM IST

अग्नितांडवात सामान्यांचा बळी तर अधिकाऱ्यांची केवळ बदली

सामान्यांचा जीव जातो आणि अधिका-यांचं मात्र बदलीवर निभावतं... असाच धक्कादायक प्रकार कमला मिलच्या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या बाबतीत समोर आलाय.

Dec 29, 2017, 09:34 PM IST

मुंबई | अग्नितांडवात सामान्यांचा बळी तर अधिकाऱ्यांची केवळ बदली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 08:35 PM IST

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये आग कशी लागली?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 08:29 PM IST

एक स्टेशन, एक तारीख, चाळीस मृत्यू

ही शोकांतिका परळमधली... आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली... एलफिन्स्टन पूल आणि कमला मिल.... एकमेकांपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरचे..

Dec 29, 2017, 07:21 PM IST

मुंबई । कमला मिल कंपाऊंड पब आग, राज्यातून तीव्र प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 06:50 PM IST

कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचे तांडव, १५ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईत वरळी परिसरातील कमला मिल कंपाऊंटमध्ये भीषण आग लागली. रात्री मोजोस टेरेस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.  

Dec 29, 2017, 07:10 AM IST