kamya punjabi leave her second husband too

'ती तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही सोडून जाईल; राखी सावंत नंतर ही अभिनेत्री चर्चेत

पती आदिल खान दुरानी (Adil khan) सोबतचा तिचा वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. अशातच आणखी एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

Feb 12, 2023, 08:58 PM IST