'त्यांच्यात थोडाही...'; Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर राहुल गांधींनी काय केलं कंगणाने सांगितलं
Kangana Ranut on Rahul Gandhi : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांना Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे.
Jan 10, 2025, 01:57 PM IST32 कोटींना मुंबईतला बंगला विकल्यानंतर कंगनाचा 'कार'नामा! नव्या गाडीची किंमत ऐकून बसेल धक्का
Kangana Ranaut Buys New Car : कंगना रणौतनं 32 कोटींना बंगला विकल्यानंतर कंगनाचा 'कार'नामा! नव्या गाडीची किंमत ऐकून बसेल धक्का
Sep 30, 2024, 01:36 PM ISTकंगना रणौतला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, तर प्रदर्शित होणार 'इमर्जन्सी' चित्रपट, उच्च न्यायालयात सेन्सॉर बोर्डाने काय म्हटलं?
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने देशभरात अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट 'इमर्जन्सी' प्रदर्शित करण्यासाठी अनेक कट आणि सुधारणांची मागणी केली आहे.
Sep 27, 2024, 02:48 PM IST'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?
Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे.
Aug 15, 2024, 07:55 PM ISTआधी सर्वांसमोर चापट खालला, आता कंगनाविरोधातच होणार FIR? SGPC नं केली मागणी
Kangana Ranaut Slap Incident SGPC Demands FIR : कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याच्या प्रकरणात आता SGPC नं केली मागणी
Jul 6, 2024, 01:49 PM ISTकंगनाच्या 'इमर्जन्सी' चा टीझर अखेर रिलीज, वाजपेयींच्या भूमिकेत दिसला 'हा' मराठी कलाकार!
नुकताच 'इमर्जन्सी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कंगना रणौत जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. यासोबतच अनुपम खेर दमदार डायलॉग्ज बोलताना दिसत आहेत. काही मिनिटांतच हा टीझर व्हायरल झाला.
Jan 23, 2024, 05:35 PM ISTकंगना-करण जोहरचं भांडण पुन्हा चव्हाट्यावर; अभिनेत्री म्हणाली - मी पुन्हा घाबरले!
करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यात 36 चा आकडा आहे हे अख्या इंडस्ट्रीला माहीत आहे. कंगना राणौत अनेकदा करणबद्दल मोठमोठी वक्तव्ये करताना दिसते.
Aug 23, 2023, 12:07 PM ISTVIDEO: लग्न करायंच, मुलं हवी आहेत... कधी पूर्ण होणार 'या' वादग्रस्त अभिनेत्रीच्या संसाराच्या आकांक्षा
Kangana Ranaut on Marriage: अभिनेत्री या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मोकळेपणानं बोलताना दिसतात. तर काही जणी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार काहीच बोलताना दिसत नाहीत. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि वादग्रस्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
Jun 17, 2023, 01:37 PM ISTIPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...
Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
Apr 21, 2023, 01:26 PM ISTKangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...
Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.
Jan 24, 2023, 06:17 PM ISTGuess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : अभिनेत्रीचा हा आगामी सिनेमातील लुक आहे. या लुकमध्ये ती खुपच वेगळी दिसत आहे. अशाप्रकारच्या भूमिकेत अथवा लुकमध्ये ती प्रथमच दिसली आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Jan 21, 2023, 03:29 PM ISTRanbir-Alia च्या बेबीवरुन 'ही' अभिनेत्री बरळली, ''यांचं बाळ म्हणजे...''
जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे.
Sep 10, 2022, 11:44 AM IST