kangana ranaut

Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jan 27, 2023, 02:08 PM IST

'पाकिस्तान आणि ISIS...,' 'पठाण' वरून Kangana Ranaut हिने Shahrukh Khan ला डिवचलं...

Kangana Ranaut नं पठाण प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानला ट्रोल केलं आहे.

Jan 27, 2023, 11:14 AM IST

Viral Video : जर्मनच्या तरूणीचा बॉलिवूडच्या गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Viral Video :टांझानियाचा सोशल मीडिया (Social Media) स्टार किली पॉल बॉलिवूड गाण्याचा खुप मोठा दिवाना आहे. किली पॉल प्रमाणेच जर्मनची एक डान्सर देखील बॉलिवूडची खुप मोठी दिवानी आहे. या जर्मन डान्सर महिलेचे (German Woman)नाव नीना वा आहे. 

Jan 26, 2023, 02:57 PM IST

Kangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...

Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.

Jan 24, 2023, 06:17 PM IST

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who :  अभिनेत्रीचा हा आगामी सिनेमातील लुक आहे. या लुकमध्ये ती खुपच वेगळी दिसत आहे. अशाप्रकारच्या भूमिकेत अथवा लुकमध्ये ती प्रथमच दिसली आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Jan 21, 2023, 03:29 PM IST

Guess Who : स्कुल ड्रेसमधल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who :  अभिनेत्रीचा (Bollywood Actress) हा लहाणपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत फोटो काढत आहे. या फोटोत तिने स्कूल ड्रेस घातला आहे. दोघीही या फोटोत खुपच सुंदर दिसत आहे.

Dec 20, 2022, 01:41 PM IST

Kangana Ranaut दिसणार 'या' सुप्रसिद्द दाक्षिणात्य चित्रपटात, प्रेक्षकांच्या भुवया उंचावणार

Kangana Ranaut ने Bollywood ला दाखवला ठेंगा, वळली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत

 

Nov 29, 2022, 04:02 PM IST

"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे. 

Nov 24, 2022, 03:37 PM IST

कंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...

बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते.

Nov 11, 2022, 05:24 PM IST

Jaya Bachchan यांनी कंगनाला पाहून फिरवली पाठ, पण अभिषेकने मारली मिठी

जया बच्चन आणि कंगनामध्ये वाद? पण अभिषेकने मात्र कोणताही विचार न करता अभिनेत्रीला मारली मिठी

 

Nov 10, 2022, 08:45 AM IST

'तो मला एक वर्षही सहन करु शकला नाही...', Kangana Ranaut चं मोठं वक्तव्य

'त्या' घटनेनंतर अखेर आता कंगनाने सोडलं मौन... अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 

Oct 30, 2022, 12:56 PM IST

कंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते.

Oct 29, 2022, 09:14 PM IST
Kangana Ranaut Will Contest The LOKSabha Election PT39S

VIDEO | कंगना लोकसभा निवडणूक लढवणार?

Kangana Ranaut Will Contest The LOKSabha Election

Oct 29, 2022, 07:55 PM IST