kangana ranaut

आधी सर्वांसमोर चापट खालला, आता कंगनाविरोधातच होणार FIR? SGPC नं केली मागणी

Kangana Ranaut Slap Incident SGPC Demands FIR : कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याच्या प्रकरणात आता SGPC नं केली मागणी

Jul 6, 2024, 01:49 PM IST

Kangana Ranaut कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची Bangalore ला बदली? CISF सांगितलं सत्य

Kangana Ranaut Slap Incident : चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरवर (Kulwinder Kaur) हिच्या बदलीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

Jul 4, 2024, 08:08 AM IST

कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्बेटलला पुन्हा सेवेत घेतलं, पण पुढच्याच क्षणी....; पतीवरही कारवाई

चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानाखाली लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरवर (Kulwinder Kaur) निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तिला आता पुन्हा सेवेत घेण्यात आलं असून बदली करण्यात आली आहे. 

 

Jul 3, 2024, 04:05 PM IST

मला मुख्यमंत्र्यांचे दालन द्या; नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतच्या मागणीमुळे खळबळ

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली.

Jun 24, 2024, 11:26 PM IST

कोण आहे ही कंगना...? प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्यानं अभिनेत्रीला ओळखण्यास दिला नकार

Actor Annu Kapoor on Kangana Ranaut: अभिनेत्यानं भर प्रेस कॉन्फरन्ससमोर दिला कंगना रणौतला ओळखण्यास नकार...

Jun 21, 2024, 01:24 PM IST

Forbes 2024 : ना आलिया ना अनुष्का; बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय. 

Jun 19, 2024, 11:21 AM IST

खासदार झाल्यानंतर बॉलिवूड सोडणार? कंगना रणौतने सांगितलं राजकारण-अभिनयापैकी काय करणं जास्त सोपं!

Kangana Ranaut on Bollywood Career: कंगनाला राजकारण जास्त आवडतं की बॉलीवूड? आका खासदार झाल्यावर ती अभिनय सोडणार का? असे अनेक प्रश्न तिचे चाहते विचारत असतात

Jun 13, 2024, 06:29 PM IST

'...त्यामुळे मंडीतील लोकांनी माझी निवड केली', कंगना रणौत यांनी सांगितले विजयाचे गुपित

"मी गँगस्टर चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर मला तिकीटासाठी विचारणा झाली होती", असेही कंगना यावेळी म्हणाली.

Jun 13, 2024, 06:29 PM IST

'विकेण्डच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य संस्कृती! आपण कंटाळलेले..'; भारतीयांना कंगनाचा अजब सल्ला

Kangana Ranaut On Work Culture: कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या कंगनाची ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jun 12, 2024, 09:39 AM IST

'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!

Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट? 

Jun 10, 2024, 10:46 AM IST

कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणा

भाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Jun 9, 2024, 03:37 PM IST

कंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेत

Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे. 

 

Jun 9, 2024, 02:33 PM IST

'अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...'; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं

Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : लोकप्रिय गायिका सोना मोहपात्रानं विशाल ददलानीला कंगना रणौत प्रकरणात सुनवले खडे बोल

Jun 9, 2024, 10:52 AM IST

'..तर मी कानाखाली मारली असती'; कंगनाकडूनच मारहाणीचं समर्थन! इन्स्टा स्टोरी Viral

Kangana Ranaut Defended Slapping: अभिनेत्री कंगणा सध्या तिला झालेल्या कथित मारहाणीमुळे चर्चेत आहे. असं असतानाच यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असतानाच कंगानेच अशाप्रकारे कानशिलात लगावण्याचं समर्थन करणारी पोस्ट केल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल होतोय.

Jun 9, 2024, 08:25 AM IST

कंगनाच्या कानशिलात लगावल्यानंतर Ex बॉयफ्रेण्डची प्रतिक्रिया

Kangana Ranaut Slaped: जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा तिने माझ्या कानशिलात लगावली. यावर एक्स बॉयफ्रेण्ड अध्ययन सुमनने प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या मनात वैयक्तिक राग असेल तरीही तुम्ही असे करायला नको, असे तो म्हणाला. अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी देखील प्रतिक्रिया दिली. हे चुकीचच आहे. कोणाच्या बाबतीत का असेना. आणि आता तर ती मंडीची खासदारदेखील आहे. या केसवर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 

Jun 8, 2024, 09:21 PM IST