kanpur crime

क्रुरतेचा कळस! वायूदलाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाचा छळ, प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि...

क्रुरतेचा कळस! वायूदलाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाचा छळ, प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि...

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी दिलेले 20 हजार रुपये वसूल करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा क्रुर छळ करण्यात आला. या प्रकरणातील पीडित मुलाने आपल्यावर करण्यात आलेल्या छळाची पोलिसांनी माहिती दिली आहे. हे सहा दिवस नरकापेक्षा कमी नसल्याचं पीडित मुलाने म्हटलंय.

May 7, 2024, 05:09 PM IST
देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे. 

May 5, 2024, 03:43 PM IST
मॅडम मोठ्या अभिनेत्यासोबत अल्बम करायचाय...; अमिष दाखवत अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला

मॅडम मोठ्या अभिनेत्यासोबत अल्बम करायचाय...; अमिष दाखवत अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला

Crime News In Marathi: तरुणीला चित्रपटात काम मिळवून देतो म्हणत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 3, 2024, 07:51 PM IST
शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडलं असून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...हा धक्कादायक भारतात घडला आहे. 

Oct 15, 2023, 04:01 PM IST
कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

कानपूरमध्ये ज्योतिषाच्या घरी पैशांची चोरी झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ज्योषिताने आपल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेल्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.   

Oct 6, 2023, 12:27 PM IST
दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

May 20, 2023, 08:34 PM IST
धक्कादायक ! ट्रिपल मर्डर, एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या; मुलालाही सोडले नाही

धक्कादायक ! ट्रिपल मर्डर, एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या; मुलालाही सोडले नाही

Triple Murder : धक्कादायक घटना. ट्रिपल मर्डर करण्यात आल्याने फजलगंज भागात एकच खळबळ उडाली आहे.  

Oct 2, 2021, 12:58 PM IST