kantara ott release 0

Kantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल

Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Nov 24, 2022, 03:06 PM IST

Kantara या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित! हिंदीत कधी येणार? चाहत्यांची मागणी

Kantara On OTT: कांतारा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. तरी या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झालेली नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Nov 23, 2022, 06:54 PM IST

Kantara OTT Release : कधी आणि कुठे पाहू शकता 'कांतारा'?

Kantara on OTT : 'कांतारा' हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. 

Nov 7, 2022, 02:27 PM IST