Kapoor Family Tree : 95 वर्षे, बॉलिवूडमधील पहिलं आणि सर्वात मोठं कुटुंब; चौथी पिढीही मनोरंजन क्षेत्रात, कपूर कुटुंबाची संपत्ती किती?
Raj Kapoor 100th Birth Anniversary : कपूर कुटुंबाने राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे अख्खे कपूर कुटुंब एकत्र दिसलं. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास राज कपूर यांनी वेगळ्या उंचीवर नेला आणि आता चौथी पिढीही पुढे नेत आहे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त खास कपूर कुटुंबावर कोण कोण आहेत पाहुयात.
Dec 14, 2024, 08:56 PM IST'कपूर कुटुंबातील मुलींना चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती, पण...' करीनानं केला खुलासा
Kareena Kapoor : करीना कपूर ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. यंदाही तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीतून अनेक वैयक्तिक खुलासे केले आहेत.
Sep 12, 2023, 01:39 PM IST