karad

ग्रामीण भागातील लेखकाला दोनवेळची चूल पेटण्यासाठी करावी लागतेय मजूरी

राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.

Aug 5, 2017, 07:56 AM IST

केवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स

शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग  लायसन्स मिळत  आहे. 

Jun 17, 2017, 11:36 AM IST

कराडच्या डुबल इनामदारांचा गणेशोत्सव

कराडच्या डुबल इनामदारांचा गणेशोत्सव 

Sep 6, 2016, 08:59 PM IST

कराडमध्ये पाण्याची टाकी फुटल्याने वाहनांचे नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 13, 2016, 04:56 PM IST

'राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा सागर'

'राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा सागर'

Mar 26, 2016, 07:50 PM IST

माकडाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर धाव

बाराव्या कराड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Nov 25, 2015, 07:39 PM IST

कराड येथील भीषण अपघातात ५ जण ठार ८ जखमी

बेलवडे येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार तर ८ जखमी झालेत. हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-पुणे मार्गावर झाला. साईबाबांच्या दर्शनासासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Dec 6, 2014, 08:20 AM IST

संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

Oct 18, 2014, 01:34 PM IST