माकडाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर धाव

बाराव्या कराड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Updated: Nov 25, 2015, 07:47 PM IST

कराड : बाराव्या कराड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमावेळी एक अनोखा प्रकार पाहण्यास मिळाला. यावेळी एका माकडाने व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न केला. 

परंतु त्याला पोलीसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला.  तरीही त्या माकडाने व्यासपीठापर्यंत धाव घेतलीच आणि मंत्री महोदयांचा सत्कार सोहळा पाहत राहिले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.