सकाळच्या 11 च्या कॉल टाईमला संध्याकाळी 4 ला यायचा अभिनेता, दिग्दर्शकाने कंटाळून 'करण-अर्जुन' सिनेमातून काढलं बाहेर
'करण अर्जुन' हा 30 वर्ष जुना चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्टारकास्टची नेहमीच चर्चा होते पण या सिनेमातून एका कलाकाराला कंटाळून काढून टाकलं आहे.
Dec 7, 2024, 10:45 AM IST30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM ISTसोनमच्या आईला पाहताच सलमान-शाहरुख झाले करण-अर्जून...
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिजनेसमॅन आनंद आहुजा यांचा बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच पार पडला.
May 9, 2018, 11:59 AM ISTअरे व्वा... अखेर भांडण संपवून सलमान-शाहरुख एकत्र
बॉलिवूडमधील खान कोणत्या न कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. मग त्यात ‘किंग खान’ आणि ‘दबंग’ला विसरुन कसं चालेल? पाच वर्षांपासून एकमेकांशी आणि एकमेकांबद्दल न बोलणारे, अगदी नजरभेट ही टाळणारे सलमान आणि शाहरुखमधील वैर बॉलिवूडमधील चर्चेचा विषय बनला होता.
Nov 3, 2013, 12:03 PM IST