karan johar birthday party

Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO

Karan Johar Airport Checking Viral Video: करण जोहर हा आपल्या वेगळ्या स्वॅगसाठी (Karan Johar) ओळखला जातो. त्याच्यावर अनेकदा ट्रोलर्सकडूनही टिका सहन करावी लागते. ट्रोलर्सचं शुक्ल काष्ट करण जोहरच्या मागून काही जायचं (Karan Johar Trolled) नाव घेत नाहीये. आता परत तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Mar 21, 2023, 04:55 PM IST

Vanity Van मध्ये करण जोहरला हव्याच असतात 'या' गोष्टी; Video समोर येताच चर्चांना उधाण

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या करण जोहरला Vanity Van मध्ये हव्याच असतात; त्यानेच व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती... करण जोहरची Vanity Van पाहून  तुम्हाला देखील बसणाार नाही विश्वास

 

Nov 28, 2022, 04:05 PM IST

''... पण मला कधी टेलेंट मिळतं नाही''; स्टार कीड्सना लॉन्च करूनही करण जोहर असं का म्हणाला?

करण जोहर कोणाला प्रश्न विचारत नव्हता तर तो विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरे देत होता.

Sep 10, 2022, 01:48 PM IST

माधुरी दीक्षित, सलमान खान आणि ऐश्वर्या राय 'या' खास व्यक्तीसाठी आले धावत

 करण जोहरच्या पार्टीत शाहरुख-सलमान-ऐश्वर्यासोबत धक धकची टक्कर झाली.

May 28, 2022, 06:50 PM IST

करण जोहरच्या पार्टीत जान्हवी कपूर Oops Momment ची शिकार

जान्हवी कपूर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

May 26, 2022, 08:28 PM IST