'अनेकवर्ष एकतर्फी प्रेम, पण...' लव्ह लाईफबद्दल करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा
Karan Johar on One Side Love: बॉलिवूड म्हटलं की लव्ह आणि रिलेशनशिपचा मामला आलाच. जितकं ग्लॅमर तितकंच सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफमध्येही चाहत्यांना कंचित नाही तर भरपूर इच्छा असते. सध्या करण जोहर या बाबतीतला हॉट टॉपिक बनलेला आहे.
Sep 27, 2023, 08:43 PM ISTKaran Johar 'या' अभिनेत्रीवर करायचा 'बेपनहा मोहोब्बत' पण...
Karan Johar Speaking on His First Love: करण जोहरचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया करण जोहरच्या (Karan Johar News) पहिल्या प्रेमाविषयी. सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीच्या तो प्रेमात पडला होता. त्यानंच स्वत:हून त्याबद्दल खुलासा केला होता. चला तर मग जाणून घेऊया की कोण होती ती अभिनेत्री?
May 25, 2023, 12:23 PM IST'हम झुकने वालों में से नहीं...', अनुष्का शर्माचं करिअर संपवण्याच्या वादावर Karan Johar नं दिला इशारा
Karan Johar Answer To Trollers : करण जोहरला गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्राला बॉलिवूड सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्यामुळे चर्चेत आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला अनुष्काचं करिअर संपवायचं होतं या वक्तव्यामुळे ट्रोल होत होता. त्यावर करणनं आता सडेतोड उत्तर दिलं आहे.
Apr 9, 2023, 01:26 PM IST