karan johar films

'अनेकवर्ष एकतर्फी प्रेम, पण...' लव्ह लाईफबद्दल करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा

Karan Johar on One Side Love: बॉलिवूड म्हटलं की लव्ह आणि रिलेशनशिपचा मामला आलाच. जितकं ग्लॅमर तितकंच सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफमध्येही चाहत्यांना कंचित नाही तर भरपूर इच्छा असते. सध्या करण जोहर या बाबतीतला हॉट टॉपिक बनलेला आहे. 

Sep 27, 2023, 08:43 PM IST

करण जोहर करतोय 'या' आजाराशी सामना? स्वतःच केला खुलासा

मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान करणनं आपल्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला होता. 

Oct 3, 2022, 01:04 PM IST

Karan Johar असं कोणतं पाणी पितो, ज्यासाठी तो मोजतो इतकी मोठी रक्कम !

करण जोहर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. जो आपल्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असतो. करण जोहरही त्याच्या तब्येतीची विशेष काळजी घेतो.

Dec 12, 2021, 05:36 PM IST